सांकवाळ येथील खाडीत मासेमारी करणार्या युवकाला सापडली देवीची मूर्ती….
गोवा: मे (वार्ता.): – सांकवाळ येथे खाडीमध्ये मासेमारी करण्यासाठी गेलेल्या एका युवकाला खाडीतील पाण्यामध्ये खडकाळ जागेत देवीची मूर्ती सापडली आहे. यासंबंधी मिळालेल्या माहितीनुसार पुरातन विजयादुर्गा...
