उपरालकर देवस्थानच्या वळणावर अपघात..! सुदैवाने मोटर चालक बचावला.
सावंतवाडी प्रतिनिधी: दारूच्या नशेमध्ये सुनील सलामवाडकर ४३ चंदगड या मोटरसायकल चालकाने रॉंग साईडने येऊन समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली. डोक्यात हेल्मेट असल्यामुळे सुदैवाने त्याचा...
