सावंतवाडी शहरातील वैश्य भवन येथे शनिवारी सैनिक नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने माजी सैनिकांचा सत्कार सोहळा संपन्न!
सावंतवाडी : आपण आजपर्यंत सातत्याने माझ्या सैनिक बांधवांच्या कल्याणासाठी शासन दरबारी लढा दिला आहे. सैनिकांसाठी असलेल्या विविध योजना व त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी विद्यमान मुख्यमंत्री...
