२५ जुलै रोजी मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून ४,०७८ दिवस पूर्ण करून एक नवा विक्रम रचला आहे.
दिल्ली: इंदिरा गांधी यांनी २४ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७७ या कालावधीत सलग ४,०७७ दिवस पंतप्रधान म्हणून काम केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांचा...
