स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खानची अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट
स्वयंघोषित चित्रपट समीक्षक कमाल आर. खान याने अतिक अहमदच्या कुटुंबीयांच्या बाजूने ट्विट केलं आहे. केआरकेनं त्याच्या ट्विटमध्ये म्हटलंय, ‘चला अतिक अहमदला मारलं, त्याच्या भावाला मारलं,...
