अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी ‘श्री महाधन्वन्तरि याग’ भावपूर्ण वातावरणात संपन्न!
गोवा प्रतिनिधी: फोंडा, गोवा (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवलेनगरी) – ‘सांप्रत काळ समस्त जगासाठी अतिशय वाईट काळ म्हणजेच आपत्काळ आहे. युद्धाचे सावट डोक्यावर येऊन ठेपले आहे....
