सनातन संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात भावपूर्ण वातावरणात ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ संपन्न !
सिंधुदुर्ग: धर्म, राष्ट्र आणि न्याय यांच्या रक्षणासाठी प्रत्येकाने स्वतःला झोकून देणे, हेच खरे गुरुपूजन ठरेल. प्राचीन काळापासून प्रत्येक वेळी धर्माच्या बाजूने उभे असणार्यांपेक्षा अधर्मी आणि...
