सौ मयुरी शिरोडकरची उत्तुंग भरारी! LL.M. या परीक्षेत First Class मिळवून केले यश संपादन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीची सुकन्या सौ मयुरी शैलेश शिरोडकर (मयुरी अरुण पणदूरकर) हिने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या LL.M. या परीक्षेत First Class मिळवून यश संपादन केले. सावंतवाडी...
