शिक्षण

बागवे हायस्कूल मसुरेचा १०० टक्के निकाल

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: (पेडणेकर): मसूरे येथील आर. पी. बागवे हायस्कूचा निकाल १०० टक्के लागला. प्रविष्ट २१ पैकी २१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्रथम क्रमांक वैष्णवी संतोष मेस्त्री ९२.४०% , द्वितीय क्रमांक वेदांत राजाराम परब ९२.२०%, तृतीय क्रमांक अभिजीत अनिल मेस्त्री ८९ %, यांनी यश मिळविले. यशस्वी विध्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे मुंबई कमिटीचे अध्यक्ष डॉ. दीपक परब, लोकल कमिटी अध्यक्ष महेश बागवे, शाळा समिती अध्यक्ष सौ. सरोज परब, मुख्याध्यापीका ए. यू. कोदे, मुंबई व स्थानिक कमिटी सर्व सभासद, शाळा समिती सदस्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

राष्ट्रीय विज्ञान नाट्योत्सवात कळसुलकर इंग्लिश स्कूलचे यश

newss

डी.जी. बांदेकर ट्रस्ट सावंतवाडीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश.

news

दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर!

news

Leave a Comment