शिक्षण

बिळवस हायस्कुलचा १००% निकाल!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): माध्यमिक विद्यालय बिळवसचा दहावीचा निकाल १०० टक्के लागला आहे. प्रथम क्रमांक विरेश पालव (८८.८०%), द्वितीय क्रमांक रोहन घाडी (८२.८०%), तृतीय क्रमांक सुश्रुत पालव (८१.४०%) यांनी यश प्राप्त केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे संस्था अध्यक्ष श्री. सुर्यकांत पालव, सरचिटणीस श्री. अशोक पालव, मुख्याध्यापक श्री. जयवंत ठाकूर तसेच सर्व संस्था पदाधिकारी, सर्व शाळा समिती सदस्य, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी अभिनंदन केले आहे.


Spread the love

Related posts

स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केले मौलिक मार्गदर्शन!

news

बिळवसची हर्षिता पालव राज्यात प्रथम…!

news

जीपॅट-२०२४ परीक्षेत भोसले फार्मसी कॉलेजचे सुयश..! पदव्युत्तर अभ्यासक्रमाला मिळणार प्रवेश

news

Leave a Comment