स्टोरी

माजी ग्रामपंचायत कर्मचारी विष्णू कासले यांचे निधन….

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील असगणी पन्हळवाडी येथील विष्णू आत्माराम कासले (७३ वर्ष )यांचे निधन झाले. ग्रामपंचायत कर्मचारी म्हणून त्यांनी काम केलं होते. तसेच सामाजिक कामात त्यांचा नेहमी हातभार असायचा. त्यांच्या पश्यात मुलगा, चार मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. असगणी येथे त्यांच्यावर शुक्रवारी सकाळी अंतिम संस्कार करण्यात आले.


Spread the love

Related posts

“कवी आपल्या भेटीला” या अभिनव कार्यक्रमात कवी दीपक पटेकर यांच्या कवितांचा जागर.

तळेरे-वैभववाडी-गगनबावडा रस्ता दुरुस्तीसाठी आ.वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने केले रास्ता रोको आंदोलन!

news

चौकुळ इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय चौकुळ येथे पुण्यश्लोक बापूसाहेब महाराजांची ८७ वी पुण्यतिथी निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन.

news

Leave a Comment