शिक्षण

सौ मयुरी शिरोडकरची उत्तुंग भरारी! LL.M. या परीक्षेत First Class मिळवून केले यश संपादन.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: सावंतवाडीची सुकन्या सौ मयुरी शैलेश शिरोडकर (मयुरी अरुण पणदूरकर) हिने मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या LL.M. या परीक्षेत First Class मिळवून यश संपादन केले. सावंतवाडी भटवाडी येथील कोकण मराठी साहित्य परिषद चे माजी जिल्हाध्यक्ष ॲड अरुण पंणदुरकर यांच्या त्या कन्या होत. तिने सावंतवाडी शालेय शिक्षण व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलेतिने आत्तापर्यंत B.Sc (Computer Science), B.C.Ed , MBA, LL.B. या परीक्षेत देखिल First Class मिळवून यश संपादन केलेले होते.

तिचे सासरचे, माहेरचे सर्व नातेवाईक मंडळी, तसेच पती श्री शैलेश दीपक शिरोडकर यांच्या प्रोत्साहनाने हे यश मिळविलेले आहे.तसेच ती केवळ चार महिन्यापूर्वी आदित्य बिर्ला या आंतरराष्ट्रीय कंपनी मध्ये Assistant Manager (HR) या पदी नियुक्त झालेली आहे. तिच्या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे


Spread the love

Related posts

जिल्हास्तरीय शिष्यवृत्ती सराव परीक्षेत आर्या आगलावे, प्राथमिकमध्ये रुद्र पिकुळकर प्रथम..!

news

लोकमान्य ट्रस्ट संचलित देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालयांमध्ये फ्रेशर्स पार्टी साजरी…!

news

न्यू होरायझन स्कूलमध्ये विद्यार्थ्यांची तारांबळ; उन्हात-पावसात फुटपाथवर रांगा

प्रसाद परब

Leave a Comment