मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेच्या संदर्भात समिती स्थापन !
१७ जुलै अमरावती वार्ता: अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथे प्रस्तावित मराठी भाषा विद्यापीठ स्थापनेसंदर्भात साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ६ सदस्यांची समिती...
