माळगाव ग्रंथालयाची रंगभरण व निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न.
सिंधुदुर्ग: माळगाव पंचक्रोशी ज्ञानप्रसारक मंडळ ग्रंथालय, माळगावच्या वतीने शैक्षणिक उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या रंगभरण व निबंध स्पर्धेला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेला माळगाव पंचक्रोशीतील...
