सातार्डा येथील प्रशालेत प्रा. रूपेश पाटील यांचे उद्या करिअर मार्गदर्शन.
सावंतवाडी प्रतिनिधी: सातार्डे मध्यवर्ती संघ, मुंबई संचलित महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल, सातार्डा येथे उद्या दिनांक ५ जुलै रोजी दुपारी ३ वाजता सुप्रसिद्ध स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक...
