स्पर्धात्मक युगात करिअरसाठी योग्य आणि आवडीचे क्षेत्र निवडा…! आमदार वैभव नाईक
आ.वैभव नाईक व युवासेना कुडाळच्या वतीने कुडाळ तालुक्यातील २२५ गणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात संपन्न. सिंधुदुर्ग: दहावी बारावी परीक्षेत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मिळवलेले दैदिप्यमान...
