दहावी व बारावी परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या कुडाळ तालुक्यातील विद्यार्थ्यांचे आ. वैभव नाईक यांनी केले अभिनंदन
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील साळगाव येथील सौजन्या संजय घाटकर हिने १० वी परीक्षेत १०० टक्के गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे.त्याचबरोबर जांभवडे येथील परेश सतीश...
