कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक शांततेत होण्यासाठी १ हजार ७०० पोलीस तैनात!
पुणे – कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडण्यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे. मतदानाच्या दिवशी येथे १ हजार ७०० पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे....
