५१ व्या सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाला आ. वैभव नाईक यांची उपस्थिती..!
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने आयोजन…! सिंधुदुर्ग: जिल्हा परिषद सिंधुदुर्ग शिक्षण विभागाच्या वतीने ५१ वे सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन कुडाळ तालुक्यातील शिवाजी इंग्लिश स्कूल...
