तेजस्विनी आचरेकर यांची बेंगळुरू,कर्नाटक येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर तायक्वॉंदो स्पर्धा करीता पंच म्हणून निवड.
लांजा प्रतिनिधी: ४२ वी राष्ट्रीय ज्युनियर क्युरोगी व ११ वी पूमसे तायक्वॉंदो चॅम्पियनशिप स्पर्धा कोरमंगला इनडोअर स्टेडियम,बेंगळुरू,कर्नाटक येथे दिनांक ३१ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ रोजी...
