कोरोनापेक्षाही महाभयंकर आजार येणार! डब्ल्यूएचओचे प्रमुख डॉ. टेड्रोस अॅधानोम गेब्रेयसस यांनी दिली माहिती.
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: कोरोनाबाबत काही दिवसांपूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने दिलासा दिला होता. दरम्यान याच डब्ल्यूएचओने आता आणखी एका आजाराबाबत अलर्ट जारी केला आहे. एक असा आजार...
