दिल्ली पोलिसांच्या सतर्कतेमुळे देशाचा आतंकवादी हल्ल्यापासून बचाव……
दिल्ली: दिल्ली पोलिसांनी जानेवारी २०२३ मध्ये दिल्लीतील जहांगीरपुरी भागातून दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नौशद आणि जगजीत या दहशतवाद्यांना दिल्लीतील लाल किल्ल्यावर...
