गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींवर निवडणूक लढवण्याची बंदी कायमस्वरूपी हवी असल्याचा प्रस्ताव प्रलंबित !
१७ जुलै,वार्ता: गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना सहा वर्षे निवडणूक लढवण्यासाठी बंदी आहे; मात्र ही बंदी कायमस्वरूपी घातली जावी, याविषयीचा निवडणूक सुधारणेतील प्रस्ताव अद्यापही प्रलंबित आहे,
