भारत-म्यानमार-थायलंड राजमार्गावर परराष्ट्रमंत्र्यांची चर्चा:
१६ जुलै, बॅंकाॅक वार्ता: परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी रविवारी म्यानमारचे परराष्ट्र मंत्री थान स्वे यांच्यासोबत बैठक घेतली आणि विविध प्रकल्प, विशेषत: भारत-म्यानमार-थायलंड त्रिपक्षीय महामार्ग
