पुन्हा एकदा अजित दादांनी मारला डोळा राजकीय वर्तुळात रंगली चर्चा
१६ जुलै, नाशिक वार्ता: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार नाशिकमध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपस्थित होते. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या
