मराठी सिनेसृष्टीतील “फौजदार” हरपला; रविंद्र महाजनी यांचे निधन
१५ जुलै, पुणे वार्ता: आपल्या तडफदार आणि रुबाबदार रुपाने मराठी मनोरंजन सृष्टीवर अधिराज्य गाजवणारे ‘चॉकलेट बॉय’ अभिनेते रविंद्र महाजनी (Ravindra Mahajani) यांचे निधन झाले आहे.
WhatsApp us
