भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रविंद्रजी चव्हाण व युवानेते विशाल परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण.
सावंतवाडी (कलंबिस्त): भाजप प्रदेशाध्यक्ष मा. रवींद्रजी चव्हाण व भाजपचे युवानेते विशालभाई परब यांच्या माध्यमातून कलंबिस्त इंग्लिश स्कूल, कलंबिस्तच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्यांचे
