दाभोळ खाडीत सांडपाणी सोडणार्या कारखान्यांवर कठोर कारवाई करा !
मागणी मान्य न झाल्यास दाभोळ खाडी संघर्ष समितीचे स्वातंत्र्यदिनी उपोषण! दापोली प्रतिनिधी:– मागील आठवड्यात तालुक्यातील दाभोळ खाडीत मासे मृत झाल्याची घटना घडली. मृत मासे आणि...
WhatsApp us
