स्टोरी

महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ अभियान !

Spread the love

१० ऑगस्ट वार्ता: महाराष्ट्रात १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान राबवले जाणार आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रालयात एका कार्यक्रमात या अभियानाची घोषणा केली. या निमित्ताने मंत्रालयातील सर्व अधिकारी आणि मान्यवर यांना कापडी तिरंगा ध्वज देण्यात आला.


Spread the love

Related posts

म्हादईप्रश्नी कर्नाटकशी एकत्रित लढू! महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोमंतकियांना ग्वाही….

news

युद्ध हा काही आता पर्याय नाही!पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ….

news

सलग १० व्या वर्षी “संस्कृती कला मंच- फोंडाघाट” आयोजित भव्य शोभायात्रा मंगळवार ता .९ एप्रिल रोजी.

news

Leave a Comment