ब्राझीलमधील विमान दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू!
१७ सप्टेंबर वार्ता: ब्राझीलमधील अॅमेझॉन राज्यातील बार्लेसोल प्रांतामध्ये विमान दुर्घटनेमध्ये १४ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये विमानाच्या वैमानिकाचा आणि एका क्रू मेंबरचाही समावेश आहे. विमान...
WhatsApp us
