स्मार्ट कार्ड’वर मराठीचा विसर? सवलतीच्या प्रवाशांना मराठीतील ओळखपत्र देण्याची मागणी.
सावंतवाडी प्रतिनिधी: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून राज्यातील महिलांना तसेच ६५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात येत असून, ७५ वर्षांवरील नागरिकांना...
