स्टोरी

जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत मिलाग्रीस मराठी प्रायमरीची कु. निधी विजय खडपकर प्रथम

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: माणिक चौक वेंगुर्ला येथे सोमवार दि. २० फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धेत सावंतवाडी येथील मिलाग्रीस मराठी प्रायमरी स्कूल, इयत्ता चौथीत शिकणारी कु.निधी विजय खडपकर हिने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यामुळे लहान गटात कु.निधी विजय खडपकर हिचा लावणी सम्राज्ञी म्हणून गौरव करण्यात आला. तिच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग किल्ल्यावर होणारा नौसेना दिवस शिवछत्रपतींच्या लौकिकाला साजेसा आणि भव्यदिव्य व्हावा ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

news

महिला कर्मचाऱ्यांवरील कथित POSH उल्लंघन, मानसिक छळ व प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात आंतरराष्ट्रीय बजरंग दल आक्रमक.

प्रसाद परब

डॅमज करणाऱ्या ठेकेदारावर कायदेशीर कारवाई करा! शिवसेना उ. बा. ठा. पक्षाची विज वितरण अधिकार्‍यांकडे केली लेखी निवेदनाद्वारे मागणी

news

Leave a Comment