शिक्षण

जि. प. शाळा पळसंब नं १ च्या शिक्षिका सौ.मानसी असरोंडकर मॅडम यांचा शुभेच्छा समारंभ!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): जि. प. शाळा पळसंब नं. १ च्या शिक्षिका सौ. मानसी असरोंडकर मॅडम यांचा आज जि. प. शाळा पळसंब नं. १ चे कर्मचारी वृंद शाळा व्यवस्थापन समिती माता पालक संघ आणि अखिल पळसंब गावातील सर्व नागरिक यांच्या वतीने शुभेच्छा समारंभ करण्यात आला. मॅडम मागच्या बारा वर्षांपासून या शाळेमध्ये कार्यरत होत्या. शाळेचे मुख्याध्यापक श्री विनोद कदम सर, उपशिक्षिका पवार मॅडम, पळसंब गावचे सरपंच श्री. महेश वरक, उपसरपंच अविराज परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, उपसरपंच सुहास सावंत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यंक्ष – रविकांत सावंत, श्री. प्रकाश कापडी, मुख्याध्यापक – विनोद कदम सर, पवार मॅडम सर, असरोडकर मॅडम, प्रमोद सावंत, वैभव परब, रमेश मुणगेकर, अमरेश पुजारे, केद्र प्रमुख देवू जगले, रुपेश पुजारे, अनिल परब, दशरथ सावंत, निकिता पुजारे, सावंत मॅडम, माता पालक संघ, शाळेतील मुले, भजन मंडळाचे पदाधिकारी, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.


Spread the love

Related posts

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सरकारविषयी चीड! काय होता अजित पवार यांचा संवाद ?

news

हिमांशू चव्हाणला बिडीएस परीक्षेत सिल्वर मेडल!

news

शालेय विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट! आता वर्षातून २ वेळा बोर्डाची परीक्षा

news

Leave a Comment