स्टोरी

शिक्षक परिषदेची कोकण विभाग नवीन कार्यकारिणी घोषित!

Spread the love

सावंतवाडी: रविवार दिनांक २५ जून रोजी माणगाव येथे राज्य कार्याध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागीय कार्यकारिणीची सभा उत्साहात संपन्न झाली.या सभेत कोकण विभाग नवीन कार्यकारिणी सर्वानुमते घोषित करण्यात आली.

सदर कार्यकारिणी पुढील प्रमाणे –

एकनाथ दळवी – कार्याध्यक्ष

गुलाबराव पाटील – अध्यक्ष

लक्ष्मण वालगुडे- कार्यवाह

पी. एन. पाटील – कोषाध्यक्ष

सुविधा तावडे – उपाध्यक्ष

सदर सभेला वेणुनाथ कडू राज्य कार्याध्यक्ष, माजी आमदार भगवानराव साळुंखे, सुर्यवंशी सर, राज्य कोषाध्यक्ष शिवाजी सागडे, राज्य कार्यकारिणी सदस्य शाम पाटील, रत्नागिरी अध्यक्ष अनिल पाटील, रायगड कार्यवाह दिलीप उभारे, विजय भामरे, देवराज राऊळ, राजेंद्र दळे, कदम सर, रवींद्र जाधव, देगावकर सर व अनेक मान्यवर उपस्थित होते.दरम्यान, सर्व नवनिर्वाचित पदाधिकार्यांचे हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा प्रदान करण्यात आल्या.


Spread the love

Related posts

इन्सुली रमाईनगर येथे शिवजयंती उत्सवासाठी समाज मंदिरची चावी देण्यासाठी ग्रामपंचायतची टाळाटाळ..! ग्रामस्थ आक्रमक. 

news

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी! पावसामुळे अनेक ठिकाणी घरांची पडझड…

news

खेळही आमचा असेल आणि विजयही आमचाच होईल! पंतप्रधान नरेंद्र मोदी….

news

Leave a Comment