स्टोरी

लावू सावंत यांच्या खून प्रकरणी अजित सावंतना दोन दिवसांची पोलीस कोठडी

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओवळीयेचे माजी उपसरपंच लवू सावंत यांच्या खून प्रकरणी पोलिसांच्या अटकेत असलेल्या संशयित अजित सावंतची पोलिस कोठडीची मूदत संपल्याने त्याला आज येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पुरावे गोळा करणे, तसेच अन्य काही बाबींचा तपास पूर्ण करण्यासाठी पोलीसांनी पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी केली होती.या घटनेत त्याचा काही सहभाग आहे का या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.सावंत कुटुंबियांनी मात्र पोलिसांच्या भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून लवू सावंत यांच्या निधनामुळे आम्ही दुःखात असताना अशा प्रकारे चौकशी सत्रामुळे आम्हाला नाहक त्रास होत असल्याचे म्हटले आहे. तर खून प्रकरणी आम्ही काही संशयितांची नावे पोलिसांना दिली असली तरीही त्याबाबत पोलीसांकडून तपास होत नसल्याचेही म्हटले आहे.


Spread the love

Related posts

सुनील पेडणेकर यांनी ज्या पत्रकारावर आरोप केले त्याचे नाव घोषित करावे. अन्यथा माफी मागावी..! पत्रकार प्रसाद परब 

news

देशभक्त शंकरराव गव्हाणकर महाविद्यालयात १०जुलै रोजी पौर्णिमा उत्साहात साजरी.

news

अक्कलकोटच्या पुरातन श्रीराम मंदिरातही २२ रोजी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन…! अध्यक्ष महेश इंगळे

news

Leave a Comment