स्टोरी

आडवली येथे ​२० रोजी श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा!

Spread the love

​मसुरे प्रतिनिधी:​ समर्थ गड – आडवली येथील श्री स्वामी समर्थ मठात २० मार्च रोजी श्री स्वामी समर्थ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे. ​मठातर्फे आयोजित विविध धार्मिक कार्यक्रम पुढील प्रमाणे आहेत. ​सकाळी ६ ते ९ विधिवत पूजा,​सकाळी ९ नंतर भक्तांना दर्शन,​दुपारी १२:३० वाजता महाआरती, ​दुपारी १ वाजता महाप्रसाद,​दुपारी ३ ते ८ हळदीकुंकू समारंभ,​रात्री ८ ते ८.३० महाआरती,​रात्री ९ वाजता स्थानिक सुस्वर भजने.​ सर्व भाविकांनी या मंगल प्रसंगी उपस्थित राहून स्वामींच्या दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री. सुनील शांताराम घाडीगावकर (श्री. भाई महाराज) आणि मठातर्फे करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साहित्य परंपरा मोठी आहे…! श्री विकास सावंत

news

चार पोलीस आयुक्तालयांमध्ये अवैध धंद्यांचे थैमान; पत्रकारांवर गुन्हे दाखल करण्याचा धक्कादायक आरोप

प्रसाद परब

अमृता फडणवीस आणि अनिक्षा जयसिंघानी प्रकरणावर पक्षाच्या कुठल्याही नेत्यांनी बोलू नये! शरद पवार.

news

Leave a Comment