स्टोरी

शिवम् असोसिएट चे अनोखे दातृत्व..!

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: शिवम् असोसिएट चे सर्वेसर्वा व CMD डॉ . शिवानंद निलनवर यांनी आपल्या ४७ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने आमच्या श्री कलेश्वर विद्यामंदिर वेत्ये शाळेचा अत्यंत गरिब – होतकरू -हुशार व नम्र विद्यार्थी ज्याचे आई – वडील दोघेही मुके व बहिरे असणारा असा आमचा विद्यार्थी कु. ओंकार धारगळकर याला आर्थिक मदत करून आपला वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. विद्यार्थ्याला रोख रक्कम रू. १००००/- व आठवडयाचा किराणा माल व कपडे दिले .तसेच विद्यार्थ्याच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा केला . खरचं शिवम च्या या अनोख्या दातृत्वाला सलाम व त्यांच्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छाशिवम च्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनःपूर्वक धन्यवाद.


Spread the love

Related posts

निवतिबंदर येथील महाविष्णु मंदिराचा 24 पासून वर्धापन दिन सोहळा!

प्रसाद परब

रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अलिबाग येथे जनसंवाद पदयात्रा.

news

सावंतवाडी भटवाडी मोठे आंब्याचे झाड रस्त्यावर कोसळले! मोटर सायकल चालक बाल बाल बचावला.

news

Leave a Comment