स्टोरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त. सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी येथील सह्याद्री फाउंडेशनच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला बेडशीट भेट देऊन रुग्णांच्या समस्या व अडचणी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निश्चितपणे सोडवल्या जातील. असे आश्वासन फाउंडेशनच्या शिष्टमंडाने दिले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुनील राऊळ,अध्यक्ष जिल्हा बँकेचे संचालक रवींद्र मडगावकर यांनी या रुग्णालयातील रुग्णांच्या सेवेसाठी नेहमीच फाउंडेशन तत्पर असेल असे स्पष्ट केले. पालकमंत्री श्री राणे यांच्या वाढदिवसानिमित्ताने हा उपक्रम राबवण्यात आला.

यावेळी सैनिक पतसंस्थेचे चेअरमन बाबुराव कविटकर, फाउंडेशनचे ॲड. संतोष सावंत, सचिव प्रताप परब, प्रल्हाद तावडे, सुहास सावंत, सुनील खानोलकर, श्रीराम नाईक, सैनिक पतसंस्थेचे संचालक सौ मानसी मनोज सावंत आधी उपस्थित होते. यावेळी डॉक्टर पांडुरंग वज्राटकर. यांच्याकडे बेडशीट सुपूर्त करण्यात आले.


Spread the love

Related posts

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार! दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अप्रत्यक्ष माहिती!

news

माजी आमदार साथी गुलाबराव पाटील यांचं निधन.

news

शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी आमदार राजन तेली व परशुराम उपरकर यांचा आमदार वैभव नाईक उद्या कुडाळ येथे करणार सत्कार

news

Leave a Comment