स्टोरी

‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भाग येणार! दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांची अप्रत्यक्ष माहिती!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘द केरल स्टोरी’ चित्रपटाचा दुसरा भागही लवकरच बनवण्यात येईल, अशी माहिती चित्रपटाचे दिग्दर्शक सुदीप्तो सेन यांनी अप्रत्यक्षपणे एका मुलाखतीमध्ये दिली. सुदीप्तो सेन म्हणाले की, माझ्याकडे अशा अनेक कथा आहेत, ज्या मी लोकांपर्यंत पोचवू इच्छितो. ‘द केरल स्टोरी’ला मिळालेल्या यशानंतर मी विश्रांती घेऊ इच्छित नाही. हा चित्रपट बनवण्यास मला ७ वर्षे लागली. मला ठाऊक होते की, हा चित्रपट यशस्वी होणार आहे.


Spread the love

Related posts

शिवस्वराज्य मित्रमंडळ कलंबिस्त (मळा) बाजारपेठ च्या वतीने शिवजयंती उत्सवाचे आयोजन…!

news

‘सत्ताधारी पक्ष अशा घटनांना प्रोत्‍साहित करतो!’शरद पवार यांचे धर्मांधांना पाठीशी घालणारे विधान….

news

एनडीएला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी राष्ट्रपतीनी दिली ७ जून पर्यंत वेळ

news

Leave a Comment