स्टोरी

विलवडे आशिर्वाद वड येथे ‘जय जय रवळनाथ’ नाटयप्रयोग होणार.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: विलवडे आशिर्वाद वड येथे सालाबादप्रमाणे शनिवार ५ एप्रिल रोजी रात्री १० वाजता लोकराजा सुधीर कलिंगड प्रस्तुत श्री कलेश्वर दशावतार नाटयमंडळ (नेरूर) यांचा ‘जय जय रवळनाथ’ हा ट्रिकसिनयुक्त नाटयप्रयोग होणार आहे.  नाट्यरसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख तथा माजी उपसभापती विनायक दळवी यानी केले आहे.


Spread the love

Related posts

मेट्रो ट्रेनचा कल्याणमधील खडकपाडा मार्गे उल्हासनगरपर्यंत होणार विस्तार

news

कोकण इतिहास परिषद १३ वे राष्ट्रीय अधिवेशन अध्यक्षपदी डॉ. वि. ल. धारूरकर…!

news

अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाचा पुरस्कार महिलांना प्रेरणादायी ठरेल. रामहरी रुपनवर, माजी आमदार.

news

Leave a Comment