स्टोरी

इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी संदीप सुकी यांची निवड

Spread the love

ओटवणे प्रतिनिधी: इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनच्या सावंतवाडी तालुका अध्यक्षपदी दाणोली येथील संदीप सुकी यांची निवड करण्यात आली. याबाबतचे प्रमाणपत्र आणि ओळखपत्र इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदूर्ग जिल्हा अध्यक्ष राकेश केसरकर यांनी संदीप सुकी यांना प्रदान केले. यावेळी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे जिल्हा सचिव विष्णु चव्हाण, उपाध्यक्ष मिलींद धुरी, खजिनदार मोहन पाटणेकर, कुडाळ तालुकाध्यक्ष आर के सावंत, महिला जिल्हाध्यक्ष दर्शना केसरकर, बाळा कोरगावकर, नामदेव जानकर, मानसी परब, मनोज तोरसकर, आनंद कांडरकर, मनोज वाजे, ऋषिकेश कोरडे, श्री चव्हाण, श्री नारकर, श्रीम. मेस्त्री आदी इंटरनॅशनल हुमन राईट्स वेल्फेअर असोसिएशनचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


Spread the love

Related posts

एन्.सी.बी.’कडून गोव्यात आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ व्यावसायिकांवर कारवाई

news

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

news

तळागाळातील सर्वसामान्यासाठी सेवा देणारे व्यक्तमत्व म्हणजे महेश इंगळे!

news

Leave a Comment