स्टोरी

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन!

Spread the love

सिंधुदुर्ग प्रतिनिधी: महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे २ मे या दिवशी निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर कोल्हापुरातच अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती त्यांचे पुत्र तुषार गांधी यांनी दिली.


Spread the love

Related posts

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू.

news

शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घाला! युनेस्को

news

मुणगे आरोग्य केंद्रास कचरा डबे भेट!

news

Leave a Comment