स्पोर्ट

ओटवणे येथे भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन…! प्रथम ५००२४ तर द्वितीय २५०२४ रूपये पारितोषिक.

Spread the love

सावंतवाडी प्रतिनिधी: ओटवणे चौगुले मित्रमंडळ आणि गावठणवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कु ध्रुव बबलू गावकर याच्या वाढदिवसानिमित्त २, ३ आणि ४ फेब्रुवारी रोजी ओटवणे ग्रामपंचायत नजिक भव्य खुल्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक ५००२४ रुपये व ध्रुव चषक, द्वितीय पारितोषिक २५०२४ रूपये व ध्रुव चषक, तृतीय व चतुर्थ क्रमांकाना प्रत्येकी ५००० रूपयाचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम येणाऱ्या १६ संघानाच प्रवेश देण्यात येणार असून इच्छुक संघानी उदीत गांवकर ७८२०८१४३६४ आणि विशाल गांवकर ९४०४९३०२६० यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सचिन गांवकर आणि शिवाजी गांवकर यांनी केले आहे.


Spread the love

Related posts

तेजस्विनी विरेंद्र आचरेकर ह्यांची राष्ट्रिय तायक्वांडो कॅडेट स्पर्धा महाराष्ट्र संघ प्रशिक्षकपदी निवड!

news

कळसुलकर प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांचे विविध क्रीडा स्पर्धेत सुयश….!

news

ओवी शेटे ची आईस स्पीड स्केटिंग राज्य अजिंक्यपद स्पर्धेत शानदार कामगिरी..! एक सुवर्णपदकासह तीन रौप्य पदक.

प्रसाद परब

Leave a Comment