स्टोरी

उदया सावंतवाडीत भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन…!

Spread the love

भिमशक्ती सामाजिक संघटनेचे आयोजन 

सावंतवाडी: भिमशक्ती सामाजिक संघटनेच्यावतीने सोमवारी १ जानेवारी रोजी सावंतवाडी येथील समाजमंदिरात भिमा कोरेगाव २०६ वा शौर्य दिन विविध कार्यक्रमाने साजरा करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन भीमशक्ती सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष किशोर जाधव यानी केले आहे.


Spread the love

Related posts

उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातील याचिकेवर ८ सप्टेंबरला निकाल !

news

श्री देव मल्लनाथ महिला बचत गटातील १३ महिलांना डॉ. चंद्रकांत सावंत यांनी दिली ५०० रुपयाची भाऊबीज भेट…..

news

“गोमंतक (गोवा) जीवन गौरव २०२३” पुरस्काराने ऍड. प्रा. अरुण पणदूरकर यांचा केंद्रीय राज्य मंत्री यांच्या हस्ते विशेष सन्मान…

news

Leave a Comment