स्टोरी

नागपूर येथे जेष्ठ नागरिकांचा आ. वैभव नाईक यांच्या हस्ते सत्कार

Spread the love

बेसा गावातील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने सत्कार सोहळा

नागपूर: नागपूर येथे बेसा गावातील जयंती नगर ५ येथील श्री राधाकृष्ण मंदिर समितीच्या वतीने जेष्ठ नागरिक गुणगौरव सत्कार सोहळा काल बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी आ. वैभव नाईक व अन्य मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. जेष्ठ नागरिकांना शाल पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन आ. वैभव नाईक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी आमदार प्रकाश आबिटकर, आमदार महेश चौगुले, आमदार विकास कुंभारे, आमदार जयंत आसगांवकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.


Spread the love

Related posts

कळसुलकर प्राथमिक शाळेमध्ये सापांविषयी कार्यशाळेचे आयोजन.

news

आसोली गावातील वडखोल येथील गटार बांधण्याच्या कामाचे भूमी पूजन संपन्न…!

news

कोमसाप चे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीप ढवळ कोमसाप शाखा सावंतवाडीच्या वतीने सत्कार…!

news

Leave a Comment