स्पोर्ट

गोशीन रियू कराटेच्या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावर निवड.

Spread the love

उरण प्रतिनिधी: 

अलिबाग येथे 18 वी जिल्हा स्तरीय अश टे डो स्पर्धेत उरण च्या विद्यार्थ्यांनी विविध वजनी गटात क्रमांक पटकाविले.अभिज्ञा राहुल पाटील, वेदा नवनीत पाटील, आर्या गावंड, वैदेही योगेश घरत,नैतिक मणिराण गावंड, सृष्टीमोहन सरोज, यश अनंत पाटील, श्लोक योगेश ठाकूर, साक्षी अविनाश पंडित यांनी प्रथम कमांक मिळविले आहे. अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ‘अश ते दो’ (आखाडा )या स्पर्धेसाठी या विजयी उमेदवारांची निवड झाली आहे. यांना मार्गदर्शन शिहान राजु कोळी , गोपाळ म्हात्रे, अनिषा घरत, राकेश म्हात्रे, अनिश पाटील, परेश पावसकर यांनी केले.उरण तालुक्यातील या विद्यार्थ्यांनी रात्रंदिवस मेहनत घेतली त्यामुळे त्यांची निवड राज्यस्तरावर झाली. यामुळे या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.


Spread the love

Related posts

सिंधुदुर्ग प्रीमियर लीग मध्ये एनसीसी नरगोल देवगड संघ अजिंक्य!

news

सावंतवाडी केंद्रस्तरीय शालेय बालकलाक्रीडा स्पर्धेचे उदघाटन मा. नगरसेविका दिपाली भालेकर यांच्या हस्ते…!

news

राज्यस्तरीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत कु. हेमांगी मेस्त्री प्रथम…! राष्ट्रीय शालेय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड.

news

Leave a Comment