स्टोरी

सिक्कीममध्ये झालेल्या हिमस्खलनात ७ पर्यटकांचा मृत्यू, ११ घायाळ

Spread the love

सिक्कीम: सिक्कीममधील नाथुला पर्वताच्या खिंडीत नुकत्याच झालेल्या हिमस्खलनात ७ पर्यटकांचा मृत्यू, तर ११ जण घायाळ झाले आहेत. तेथे बचावकार्य चालू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १५० हून अधिक पर्यटक अजूनही १५ मैलांच्या पुढे अडकून पडले आहेत. बर्फात अडकलेल्यांपैकी ३० पर्यटकांना वाचवण्यात आले आहे. महानिरीक्षक सोनम तेनसिंग भुतिया यांनी सांगितले की, ‘‘पास केवळ १३ मैलापर्यंत दिले जातात; परंतु पर्यटक अनुमतीविना १५ व्या मैलापर्यंत गेले. ही घटना १५ व्या मैलावर घडली आहे.’’


Spread the love

Related posts

गोविंद चित्र मंदिर समोरील रस्त्यावर सुकलेल्या वृक्षाची मोठी फांदी पडली..! मोटर सायकल स्वार सुदैवाने वाचला

news

दत्ताराम सातू सावंत यांच्या ‘विज्ञान रंजन मनोरंजन’ या स्व -लिखित विज्ञान पुस्तिकेचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रकाशन 

news

दिपक केसरकर यांचं डोकं फिरलंय, डेरवण मध्ये जाऊन उपचार घ्यावेत..! योगेश धुरी यांची खोचक टिका.

news

Leave a Comment