Uncategorized

श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी १६ डिसेंबर रोजी…!

Spread the love

मसुरे प्रतिनिधी: मसुरे देऊळवाडा येथे श्री स्वामी मंगल महाराज पुण्यतिथी निमित्त १६ डिसेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वा. समाधीवर अभिषेक, १० वा. आरती भजन, दुपारी १ वा. महाप्रसाद, सायंकाळी ५ वा. सत्यनारायण महापूजा, रात्री ८ वा. स्थानिक भजन, रात्री १० वा. ‘ कोर्टात खेचीन ‘ हे दोन अंकी विनोदी नाटक होणार आहे. उपस्थितीचे आवाहन देऊळवाडा ग्रामस्थ मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

आत्तार सरांच्या संशोधक वृत्तीचा विद्यार्थ्यांना मोठा फायदा! विजयकुमार कदम.

प्रसाद परब

महाराष्ट्र शासनाकडून क्रीडा पुरस्कारांची घोषणा

news

देशाचा एक चांगला नागरिक हा सुद्धा खरा देश सेवक असतो..! योगेंद्रसिंग यादव

news

Leave a Comment