मार्च २०२४ पासून स्लीपर कोच असलेली ‘वन्दे भारत एक्स्प्रेस’ (Vande Bharat Express) धावणार !
६ ऑक्टोबर वार्ता: देशातील वेगवान आणि आरामदाई प्रवासासाठी प्रसिद्ध असलेल्या ‘वन्दे भारत एक्सप्रेस’मध्ये आता स्लीपर कोचही असणार आहेत. सध्या देशातील विविध भागांत धावणार्या ३३ वन्दे...
