कालावल खाडीपात्रा मध्ये होत असलेल्या अनधिकृत वाळू उत्खलना बाबत मर्डे ग्रामपंचायत चे मालवण तहसीलदाराना निवेदन….
मालवण प्रतिनिधी: मालवण तालुक्यातील कालावल खाडीपात्रामध्ये ग्रामपंचायत मर्डे हद्दीमध्ये खोत जुवा बेटा नजीक काही अज्ञात अनधिकृत वाळू उत्खनन करत असून या वाळू उत्खलनामुळे...
